Satish Daud Patil
अभिनेत्री भूमी पेडणेकर कायम चर्चेत असते.
भूमी पेडणेकर सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते.
नुकतेच भूमीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.
भूमीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे.
भूमीने वेगवेगळ्या पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
भूमीच्या या फोटोंनी तरुणांना वेड लावलं आहे.
अनेकांनी भूमीच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भूमीच्या सौदर्याची तिचे चाहते देखील कौतुक करत आहे.
भूमी पेडणेकरने आपल्या इन्स्टाग्रामवरून हे फोटो शेअर केले आहेत.