Satish Daud Patil
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण कायम चर्चेत असते.
दीपिका सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. अनेकदा ती वेगवेगळे फोटो शेअर करते.
यंदा ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून अभिनेत्री दीपिका पदूकोणची निवड करण्यात आली आहे.
दीपिकाने ऑस्करच्या रेड करपेड वर हजेरी लावली आणि सगळ्यांचे भान हरपले.
या सोहळ्यासाठी दीपिकाने खास ड्रेस परिधान केला होता. दीपिकाचा हा लूक पाहून सगळ्यांचे भान हरपले.
दीपिकाने ऑफ शोल्डर ब्लॅक गाऊन आणि त्यावर अस्सल हिऱ्यांचे दागिने परिधान केले होते.
दीपिकाची रेड कारपेटवर एंट्री होताच सर्वच अवाक् झाले.
दीपिका सौंदर्याने आणि ग्लॅमरस लूकने ती हॉलीवुडला वेड लावणार यात शंका नाही.