Gauri Nalawade : नुसता धुराळा! गौरीचे नवीन फोटो पाहून तुमच्याही हृदयाचे ठोके चुकणार

Shivani Tichkule

गौरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Gauri Nalawade Birthday | Instagram

स्टार प्रवाहवरील 'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे.

Gauri Nalawade Photoshoot | Instagram

स्वप्नांच्या पलिकडे मालिकेतील वैदेही आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

Gauri Nalawade Boyfriend | Instagram

गौरीने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहे.

Gauri Nalawade Serial | Instagram

या फोटोमध्ये गौरी खूपच सुंदर दिसत आहे.

Actress Gauri Nalawade | Instagram

गौरीच्या लूकवर चाहते फिदा आहेत.

Gauri Nalawade Instagram | Instagram

सोशल मीडियावर गौरीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Gauri Nalawade Family | Instagram

गौरी सोशल  मीडियावर आपले नवनवीन फोटो चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.

Gauri Nalawade Age | Instagram

Next : मोनालिसाच्या नव्या लूकवर भाळले चाहते!