Genelia: जेनेलियाचे 'असे' फोटो पाहून रितेशला आठवलं त्याचं पहिलं प्रेम अन् पुन्हा झाला 'वेडा'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रसिद्ध अभिनेत्री

भारतीय सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री जिनिलिया डिसूजाच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.


Genelia | Insatagram

पदार्पण

जेनेलियाने 15 व्या वर्षी एका जाहिरातीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Genelia | Insatagram

काम

जाहिरातीमध्ये जेनेलियाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे.

Genelia | Insatagram

आवड

लहानपणापासून जेनेलिया क्रिडा क्षेत्राची आवड होती.

Genelia | Insatagram

चर्चेत

सोशल मीडियावर रितेश आणि जेनेलिया चर्चेत असतात.

Genelia | Insatagram

क्यूट कपल

जेनेलिया आणि रितेश देशमुख हे बॉलिवूडच्या क्यूट कपलपैंकी एक आहे.

riteish deshmukh and genelia d'souza | Insatagram

चित्रपट

तेरे नाल लव्ह हो गया, मुझे तेरी कसम, वेड या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे.

riteish deshmukh and genelia d'souza | Instagram

NEXT: Sonalee Kulkarni| सोना कितना सोना है,सोने जैसे तेरा मन...

Sonalee Kulkarni | Insatagram