Genelia D'souza Photo : देशमूखांच्या जेनेलियाचा स्वॅग 'लय भारी'...

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

जेनेलिया डिसूजा-देशमुख ही भारतीय अभिनेत्री आहे.

Genelia D'souza | Instagram/@geneliad

चित्रपट

तिच्या करिअरची सुरुवात ही तुझे मेरी कसम या चित्रपटातून तिने केली.

Genelia D'souza | Instagram/@geneliad

सक्रीय

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

Genelia D'souza | Instagram/@geneliad

फोटो

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Genelia D'souza | Instagram/@geneliad

फॅशन

जेनेलियाने यात व्हाईट सेमी फॉर्मल पँट सूट घातला असून त्यावर रंगबेरंगी टाय लावला आहे.

Genelia D'souza | Instagram/@geneliad

लूक

त्यावर मॅचिंग कानाला सूट होतील असे मोत्यांचे हुप्स घालत लूक पूर्ण केला आहे.

Genelia D'souza | Instagram/@geneliad

कमेंट

तिच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

Genelia D'souza | Instagram/@geneliad

रिल्स

तिच्या व रितेशच्या रिल्समुळे ती सोशल मीडियावर प्रचंड गाजली आहे.

Genelia D'souza | Instagram/@geneliad

काम

नुकतेच तिने वेड या मराठी चित्रपटात काम केले आहे.

Genelia D'souza | Instagram/@geneliad

Next : फोटो काढून माझं बाई मन काही भरत नाही...