Hina khan: लाल ड्रेसमध्ये हिना खानच्या कडक पोज; फोटोंनी वेधले लक्ष

Gangappa Pujari

अभिनेत्री हिना खान ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.

Hina Khan | Saamtv

हिना खानने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Hina Khan | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Hina Khan | Saamtv

हिनाचा सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Hina Khan | Saamtv

हिना खान तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Hina Khan | Saamtv

हिनाचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.

Hina Khan | Saamtv

अलिकडेच हिनाने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Hina Khan | Saamtv

फोटोंमध्ये हिनाने लाल रंगाचा स्किन टाईट ड्रेस परिधान केला आहे.

Hina Khan | Saamtv

NEXT: अनुपमाचा ट्रॅडिशनल अंदाज! पाहा फोटो

Anuapama Parashweran | Saamtv