Beautiful Actress: तुझी मधाळ अदा करी घायाळ जिवा...हनी रोज जणू सौंदर्याची खाण...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हनी रोज ही भारतीय मल्याळम अभिनेत्री आहे.

honey rose | Instagram

हनी टॉपच्या सुंदर अभिनेत्रीपैंकी एक आहे.

honey rose | Instagram

सोशल मीडियावर हनीचा भलामोठा चाहतावर्ग आहे.

honey rose | Instagram

हनी रोज तिच्या चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.

honey rose | Instagram

हनीच्या सौंदर्याची मोहीनी कायमच भूरळ घालते.

honey rose | Instagram

वेस्टर्न असो या एथनिक हनीचा लूक चाहत्यांच्या पंसतीस येतोच

honey rose | Instagram

सोशल मीडियावर हनीचे फोटो तुफान व्हायरल होत असतात.

honey rose | Instagram

NEXT: Girija Prabhu|एक लाजरा न्‌ साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला गं...,गिरीजाचे फोटो पाहून चाहत्यांचा जीव भुलला गं!