Manasvi Choudhary
लोकप्रिय चेहरा..
अभिनेत्री हृता दुर्गुळे हा मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय चेहरा..
फुलपाखरु मालिकेतून मराठी मालिकाविश्वात हृतानं एन्ट्री केली.
हृता दुर्गुळे कायमच पती प्रतीक शाहसोबत फोटो शेअर करत असते.
हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांच्या जोडीला चाहते नेहमीच पसंती देत असतात.
मागच्यावर्षी हृता दुर्गुळे लग्न झालं
हृता दुर्गुळेच्या नवऱ्याचं नाव प्रतीक शाह आहे
हृता दुर्गुळेच्या सासरच आडनाव शाह आहे.