Huma Qureshi: 'तेनु सूट सूट करदा...' हुमाची फॅशन अन् नेटकऱ्यांची रिअॅक्शन

साम टिव्ही ब्युरो

हुमा कुरेशी तिच्या फॅशनस्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य करते आहे.

Huma Qureshi | Instagram

नेहमीच हटके स्टाईलने हुमा चाहत्यांच्या भेटीला येतेय

Huma Qureshi | Instagram

चाहत्यांना हुमाचा स्टायलिश अंदाज आवडला आहे.

Huma Qureshi | Instagram

नुकतचं हुमाने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Huma Qureshi | Instagram

ज्यामध्ये हुमाची स्टाईल पाहून चाहते प्रेरित होत आहे.

Huma Qureshi | Instagram

सोशल मीडियावर हुमाने तिचे फोटो पोस्ट केले आहे.

Huma Qureshi | Instagram

सूटमध्ये हुमाने कूल लूक केला आहे.

Huma Qureshi | Instagram

हुमाचा क्लासी अंदाज नेटकऱ्यांच्या पंसतीस आला आहे.

Huma Qureshi | Instagram

NEXT:Priyanka Chopra Daughter|बचपन चाहीए तो ऐसा... प्रियांकाच्या मुलीचा परदेशात जलवा