Ishita Dutta: लव्ह! 'दृश्यम' फेम इशिता दत्तच्या सौंदर्यावर चाहते फिदा!

साम टिव्ही ब्युरो

टिव्ही अभिनेत्री इशिता दत्ता अप्रतिम सौंदर्य आणि निखळ हास्यामुळे चाहत्यांची लाडकी झाली आहे.

Ishita Dutta | Saam Tv

सोशल मीडियावर इशिता तिचे क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करते.

Ishita Dutta | Saam Tv

नुकतेच इशिताच्या नवीन फोटोंनी सोशल मीडिया फुलला आहे.

Ishita Dutta | Saam Tv

इशिताने ट्रेडिशनल लूक कॅरी केला आहे.

Ishita Dutta | Saam Tv

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये इशिता कमालीची सुंदर दिसत आहे.

Ishita Dutta | Saam Tv

फ्लोरल ड्रेसमध्ये इशिताने हटक्या पोजमध्ये फोटोशूट केलं आहे.

Ishita Dutta | Saam Tv

सोशल मीडियावर इशिताच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Ishita Dutta | Saam Tv

इशिताने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Ishita Dutta | Saam Tv