Janhvi Kapoor : जान्हवीचं साडीतील निखळ सौंदर्य अन् बोल्ड लूक, चाहते दोन्हीवर फिदा

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा साडीत दिसते.

Janhvi Kapoor | Instagram @ janhvikapoor

एका अवॉर्ड फंक्शनमध्ये जान्हवीने तिची आई श्री देवी यांची साडी नेसली होती .

Janhvi Kapoor | Instagram @ janhvikapoor

जान्हवीचा साडीतील लूक खूपच जबरदस्त आणि क्लासी असल्यामुळे तिचा साडीचा लुक नेहमीच ट्रेंडमध्ये असतो.

Janhvi Kapoor | Instagram @ janhvikapoor

जान्हवी साडी नेसते तेव्हा तिची ज्वेलरीही खूप वेगळी असते.

Janhvi Kapoor | Instagram @ janhvikapoor

जान्हवीच्या साडीतील फोटोंवरून चाहत्यांनी नजर हटत नाही.

Janhvi Kapoor | Instagram @ janhvikapoor

जान्हवी कपूरचं निखळ सौंदर्य साडीत खुलून दिसतं.

Janhvi Kapoor | Instagram @ janhvikapoor

सोज्वळ दिसणाऱ्या जान्हवीचा अनेकदा साडीतील बोल्ड लूकही समोर आला आहे.

Janhvi Kapoor | Instagram @ janhvikapoor

जान्हवीची साडीतील फोटो तिच्या चाहत्यांनाही आवडतात आणि ते त्याला भरभरुन प्रतिसाद देतात.

Janhvi Kapoor | Instagram @ janhvikapoor

NEXT: सुहाना की न्यासा? बोल्डनेस लूकवर चाहते फिदा