Jhanvi Kapoor: जान्हवी कपूर तर डिट्टो उर्फी वाटतेय, चाहते म्हणाले...

साम टिव्ही ब्युरो

सोशल मीडियावरील जान्हवीच्या न्यू लूकने लक्ष वेधले आहे.

Jhanvi Kapoor | Instagram @jhanvi_kapoor_official

जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Jhanvi Kapoor | Instagram @jhanvi_kapoor_official

कट आऊट थाई स्लिट गाऊनमध्ये जान्हवी ग्लॅमरस दिसत आहे.

Jhanvi Kapoor | Instagram @jhanvi_kapoor_official

जान्हवीने विविध ठिकाणी सेप्टी पिन जोडून ड्रेस कव्हर केला आहे.

Jhanvi Kapoor | Instagram @jhanvi_kapoor_official

हॉट पोजमध्ये जान्हवीने तिचं न्यू फोटोशूट केलं आहे.

Jhanvi Kapoor | Instagram @jhanvi_kapoor_official

सोशल मीडियावर जान्हवीचा हा ब्ल्यू लूक पाहून नेटकऱ्यानी कमेंट्सचा भडीमार केला आहे.

Jhanvi Kapoor | Instagram @jhanvi_kapoor_official

जान्हवीचा हा लूक पाहून ये तो उर्फी लग रही है, असे चाहते म्हणू लागलेत.