Happy Birthday Kajol: फिल्मपेक्षा कमी नाही अजय देवगण-काजोलची लव्हस्टोरी

Shivani

अभिनेत्री काजोल आज तिचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे.

Actress Kajol | Instagram

वयाच्या 16व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण करत काजोलने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले.

Kajol Birthday | Instagram

1992मध्ये तिने 'बेखुदी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

HBD Kajol | Instagram

या चित्रपटानंतर तिने शिक्षण सोडले आणि पूर्णवेळ करिअर करण्यावर लक्ष केंद्रित केले.

Kajol Devgan | Instagram

1993मध्ये काजोल ‘बाजीगर’ चित्रपटात झळकली.

Kajol photos | Instagram

1995मध्ये, काजोलचे ‘करण-अर्जुन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे दोन चित्रपट बॅक टू बॅक हिट ठरले.

Kajol Instagram | Instagram

अजय आणि काजोलची जोडी पहिल्यांदा 1995मध्ये आलेल्या 'हलचल' या चित्रपटात दिसली होती.

Kajol Instagram Post | Instagram

1999मध्ये या जोडीने मराठमोळ्या परंपरेनुसार लग्नगाठ बांधली.

Kajol marriage | Instagram

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटादरम्यान अभिनेता शाहरुख खानसोबतही तिचे नाव जोडले जाऊ लागले होते.

Kajol And Srk | Instagram

मात्र या अफवांना उडवून लावत, अजय आणि काजोल या जोडीने ‘प्यार तो होना ही था' या चित्रपटावेळी आपले एकमेकांवरील प्रेम जाहीर केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kajol And Ajay Devgan | Instagram