Karishma Tanna: क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो...

Pooja Dange

अभिनेत्री करिश्मा तन्ना नेहमीच हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

करिश्मा नेहमीच तिचे वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

करिश्माने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

या फोटोंमध्ये करिश्मा सुंदर साडी परिधान केली आहे.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

दिलजीत कौरच्या लग्नासाठी करिश्माने हा अप्रतिम लूक केला आहे.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

पीच रंगाच्या Georgette Applique Embroidered साडीमध्ये करिश्माचे सौंदर्य खुलून दिसत आहे.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

या फोटोमध्ये करिश्माने एलिगंट दिसण्यासाठी न्युड मेकअप केला आहे.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

तसेच पीच रंगाचे स्टेटमेंट कानातले फ्लॉन्ट केले आहेत.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

NEXT: Krystle Dsouza| मेरे जैसा कोई हार्डईच नहीं है!

Krystle Dsouza Photo | Instagram @krystledsouza