बॉलिवूडची कूल कॅट कतरिना कैफचा सोशल मीडियावर जलवा, किलर लूक व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Katrina Kaif | Instagram @katrinakaif

अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.

Katrina Kaif | Instagram @katrinakaif

अभिनेत्री कतरिना कैफने सोशल मीडियावर साडीतील नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Katrina Kaif | Instagram @katrinakaif

अभिनेत्री कतरिना कैफ हिरव्या नेटच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.

Katrina Kaif | Instagram @katrinakaif

अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना तिच्या अपडेट देत असते.

Katrina Kaif | Instagram @katrinakaif

अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये दिसणार आहे.

Katrina Kaif | Instagram @katrinakaif

अभिनेत्री कतरिना कैफचा 'फोनभूत' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Katrina Kaif | Instagram @katrinakaif