Krithi Shetty: साऊथचं निखळ सौंदर्य, पाहूनच प्रेमात पडावं...

Manasvi Choudhary

क्रिती शेट्टी

क्रिती शेट्टी लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आण सोशल मीडिया इनफ्ल्युएंसर आहे.

Krithi Shetty | Instagram

सौंदर्य

स्माईल आणि सौंदर्याने क्रितीने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Krithi Shetty | Instagram

लूक

गुलाबी काठाच्या साडीत दाक्षिणात्य अभिनेत्रीने साऱ्यांनाच घायाळ केले आहे.

Krithi Shetty | Instagram

आकर्षक

साजोसा मेकअप मोकळे केस असा क्रितीचा साडीतला दिलखेचक अंदाज आहे.

Krithi Shetty | Instagram

फोटो

क्रितीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लक्ष वेधून घेतले आहे.

Krithi Shetty | Instagram

नेटकरी

क्रितीच्या फोटोंवर चाहते आणि नेटकरी कमेंट्स करायला थकत नाही.

Krithi Shetty | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर क्रितीने अभिनय आणि सौंदर्याने मोठा चाहतावर्ग केला आहे.

Krithi Shetty | Instagram

Mrunmayee Deshpande: रूप सजले अन् हास्य उमलले...

Mrunmayee Deshpande | Instagram