Madhavi Nimkar: सूरज हुआ मद्धम... माधवीची मनमोहक पोज पाहून चाहत्यांचं मन उडू उडू झालं

साम टिव्ही ब्युरो

माधवी निमकर

अभिनेत्री माधवी निमकर सध्या कोकण दौऱ्यावर आहे.

Madhavi Nemkar | Instagram

माधवी निमकर रत्नागिरीत

माधवी सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील तिच्या आजोळी गेली आहे.

Madhavi Nemkar | Instagram @maadhavinemkarofficial

गावी मज्जामस्ती

माधवीने गावाकडे फणस खातानाचे फोटो देखील शेअर केले होते.

Madhavi Nemkar | Instagram @maadhavinemkarofficial

समुद्रकिनारी फोटोशूट

माधवीने समुद्रकिनारी जात फोटोशूटही केले आहे.

Madhavi Nemkar | Instagram @maadhavinemkarofficial

सुंदर पोज

मागे सूर्यास्त होताना एक सुंदर पोज देत माधवी फोटो काढला आहे.

Madhavi Nemkar | Instagram @maadhavinemkarofficial

भन्नाट कॅप्शन

फोटो शेअर करताना माधवीने कॅप्शन दिलंय की, मला चांगल्या व्हिटामिन SEA च्या डोसची गरज आहे.

Madhavi Nemkar | Instagram

व्हिडीओही केले शेअर

कोकणातील काही व्हिडीओ देखील माधवीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Madhavi Nemkar | Instagram @maadhavinemkarofficial

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून माधवी घराघरात पोहचली आहे.

Madhavi Nimkar Photoshoot | Instagram

NEXT: कान्समध्ये डायनाचा जलवा

diana penty | diana penty