Mithila Palkar: या खुळ्या मनाला वेड लावणारा मिथिलाचा नवा अंदाज पाहून चाहते सैरभैर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री...

मिथिला पालकर ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.


Mithila Palkar | Saamtv

लोकप्रियता...

मराठी आणि बॉलिवूडमध्ये अगदी कमी वयात मिथिला पालकरने तिची लोकप्रियता मिळवली आहे.


Mithila Palkar | Saamtv

सौंदर्य...

अभिनेत्री मिथिलीचं सौंदर्य ही घायाळ करणारं आहे.

Mithila Palkar | Instagram

अदा...

या फोटोमध्ये मिथिलाच्या अदा पाहून चाहते सैरभैर झाले आहेत.

Mithila Palkar | Saamtv

अभिनय...

वेब सिरीज आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत मिथिलाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Mithila Palkar | Saamtv

चाहतावर्ग

सोशल मीडियावर मिथिला सक्रिय असते तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Mithila Palkar | Saamtv

हटके फोटो..

वेगवेगळ्या अंदाजातील हटके फोटो मिथिला शेअर करत असते.

mithila palkar | Saamtv

वैयक्तिक आणि व्यवसायिक लाईफ...

मिथिला वैयक्तिक आणि व्यवसायिक लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

mithila palkar | Saamtv

NEXT: Ashwini kasar| एक फूल वाहतो सखे, जेव्हा तुला पाहतो सखे...