Mrunal Thakur: सिल्क साडी, साजेसे दागिने हलका मेकअप, पाहा मृणालचा साडीतला 'गेटअप'

साम टिव्ही ब्युरो

मराठी चित्रपटांमधून करिअरची सुरुवात केलेली मृणाल ठाकूर ही मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Mrunal Thakur | Instagram

अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या दमदार अभिनय आणि स्टायलिश अंदाजामुळे लाईटमेट होत असते.

Mrunal Thakur | Instagram

स्टायलिश मृणाल सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते.

Mrunal Thakur | Instagram

नुकतचं मृणालने साडीतले पारंपारिक फोटो पोस्ट केले आहे.

Mrunal Thakur | Instagram

या फोटोतील मृणालच्या निखळ हास्याने चागंलच घायाळ केलं आहे.

Mrunal Thakur | Instagram

मृणालचं साडीतलं सौंदर्य पाहून फॅन्सकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Mrunal Thakur | Instagram

सोशल मीडियावर मृणालच्या फोटोंवर काही तासांतच हजारो लाईक्स आले आहेत

Mrunal Thakur | Instagram

टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर ही सुदंर अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Mrunal Thakur | Instagram

NEXT:Karishma Kapoor|नव्वदीतला करिश्माचा 'ग्लो' आजही कायम