साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हि मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते
मराठी मालिका, चित्रपट आणि वेबसिरीज अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा जन्म २९ मे १९८८ मध्ये पुण्यात झाला आहे.
नृत्य आणि अभिनयाची आवड असलेल्या मृण्मयीने कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या.
'हमने जीना सीख लिया' या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले
२००८ मध्ये 'अग्निहोत्र' ह्या पहिल्या तिच्या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली
मालिकेतील मृण्यमयीची 'सई' ची भूमिका आजही चाहत्यांना आठवते
मालिकांसोबतच मृण्मयी सूत्रसंचालन करते. 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' 'युवा सिंगर एक नंबर' या शोचे सूत्रसंचालन केले आहे.
मराठी लोकप्रिय 'सा रे ग म प' लिटील चॅम्प्स या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्यमयीने केले आहे.