Satish Daud Patil
साऊथ फिल्म अभिनेत्री निधि अग्रवाल कायम चर्चेत असते.
निधि अग्रवाल सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.
नुकतेच निधिने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
निधिने वेगवेगळ्या पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
निधिच्या फोटोंना तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.
निधि अग्रवालच्या फोटोंवर चाहते तुफान प्रतिक्रिया देत आहेत.
निधि अग्रवालने मुन्ना मायकल या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
आपल्या अभिनयाने निधिने प्रेक्षकांच्या मनावर चांगलच अधिराज्य गाजवलं.