Nikki Tamboli : उफ..! ब्लॅक अन् बोल्ड लूकमध्ये निक्कीच्या हॉटनेसचा कहर

साम टिव्ही ब्युरो

बिग बॉसमधून १४ प्रकाशझोतात आलेली निक्की सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Nikki Tamboli | Saam Tv

निक्कीने ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं आहे.

Nikki Tamboli | Saam Tv

आता नुकतेच निक्कीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Nikki Tamboli | Saam Tv

निक्कीच्या या फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.

Nikki Tamboli | Saam Tv

सोशल मीडियावर निक्कीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेट्सचा वर्षाव होत आहे.

Nikki Tamboli | Saam Tv

अभिनेत्री निक्की तांबोळी बिग बॉसमधून घराघरांत पोहोचली आहे.

Nikki Tamboli | Saam Tv