Nora Fatehi : 'जन्नत की नूर' नोरा फतेहीचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लूक पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री नोरा फतेही अनेकदा तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांची मन घायाळ करते. | Nora Fatehi Songs | instagram @norafatehi
आपल्या सर्वांना माहित आहे की अभिनेत्री नोरा फतेहीचे इन्ग्रास्मटावर खूप चाहते आहेत. | Nora Fatehi Movie | instagram @norafatehi
अभिनेत्री नोरा फतेहीचा प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल होतो. | Nora Fatehi country | instagram @norafatehi
अभिनेत्री नोरा फतेही गोल्डन गाऊनमध्ये दिसली. तिचा लूक पाहून चाहते नोराचे कौतुक करताना थकले नाहीत. | Nora Fatehi Affair| instagram @norafatehi
अभिनेत्री नोरा फतेही नुकतेच साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. | Nora Fatehi Boyfriend | instagram @norafatehi
अभिनेत्री नोरा फतेही तिच्या नृत्यासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. | Nora Fatehi Dance | instagram @norafatehi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अभिनेत्री नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोला, तिने आतापर्यंत 'स्ट्रीट डान्सर 3D', 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' आणि 'बाटला हाउस' सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. | Nora Fatehi Photos | instagram @norafatehi