Photos: अभिनेत्री नुसरत जहांचे साडीतील 'किलर' फोटो

Shivani Tichkule

बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि TMC खासदार नुसरत जहां तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते.

Nusrat Jahan Bengali Look | Instagram

या फोटोमध्ये नुसरतने गुलाबी रंगाच्या साडीसोबत ब्रोकेड ब्लाउज परिधान केले आहे.

Nusrat Jahan In Pink Saree | Instagram

अभिनेत्रीने साडीतील तिचे अतिशय सुंदर फोटो शेअर केले होते.

Nusrat Jahan Photos | Instagram

चाहत्यांमध्ये नुसरत आपल्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.

Actress Nusrat Jahan | Instagram

पारंपरिक लूकमध्ये नुसरतचे किलर पोज चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे.

TMC MP Nusrat Jahan | Instagram

राजकारणापासून ते ग्लॅमर इंडस्ट्रीपर्यंत नुसरत जहांची वेगळी ओळख आहे.

Nusrat Jahan In Red Saree | Instagram

ती एका मुलाची आई आहे पण तिचा फिटनेस पाहून सगळेच दंग झाले आहेत.

Bengali Actress | Instagram

नुसरत जहांची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

Nursat Jahan Bengali Actress | Instagram

नुसरत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Nusrat Jahan Latest Photo In Saree | Instagram

या लूकमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest Photos | Instagram