विशाल गांगुर्डे
प्राजक्ताचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असते.
प्राजक्ताचे रील्स व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
प्राजक्ता सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.
प्राजक्ताच्या लूकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.
प्राजक्ताने काही तासांपूर्वीच पिवळ्या रंगातील ड्रेसमधील फोटो शेअर केले आहे.
प्राजक्ताने थार गाडीवर बसून फोटोशूट केलं आहे.
प्राजक्ताला 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली.