Prajakta Mali: गुलाबो...! गुलाबी साडीत खुललं 'प्राजक्ता'चं सौंदर्य

Priya More

प्राजक्ताचं नवं फोटोशूट

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या नव्या फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Prajakta Mali New Look | Instagram

गुलाबी साडीत फोटोशूट

प्राजक्ताने गुलाबी आणि नारंगी रंगाच्या साडीमध्ये हे फोटोशूट केले आहे. ती या लूकमध्ये खूपच सोज्वळ दिसत आहे.

Prajakta Mali In Saree | Instagram

सोज्वळ लूक

प्राजक्ताने मोकळे केस सोडून कानामागे गुलाबाचे फूल लावले आहे. यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

Prajakta Mali Latest Photoshoot | Instagram

असा केला लूक परिपूर्ण

कपाळावर टिकली, ट्रेडिशनल ज्वेलरी आणि लाईट मेकअप करुन प्राजक्ताने आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Prajakta Mali Photoshoot | Instagram

दिसतेय खूपच सुंदर

प्राजक्ताने केसात लावलेल्या गुलाबाने तिच्या लूकमध्ये चार चाँद लावले आहेत. ती खूपच सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali Look | Instagram

मनमोहक अदा

या फोटोशूटमधील प्राजक्ताच्या मनमोहनक अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

Prajakta Mali Smile | Instagram

NEXT: Rakul Preet Singh: रकुल प्रीतचा आजपर्यंतचा सर्वात हॉट अवतार

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh