Photos: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा चाहत्यांना घायाळ करणारा अंदाज

Shivani Tichkule

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम आपल्या फोटो , व्हिडीओ व वक्तव्यामुळे चर्चेत असते.

Prajakta Mali Photos | Instagram

प्राजक्ता नेहमी ट्रेडीशनल आणि वेस्टर्न लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते

Saree look | Instagram

प्राजक्ता माळीच्या साडीतील फोटो पाहून चाहते घायाळ.

Prajakta Mali Saree Look | Instagram

साडीत प्राजक्ता कमालीची सुंदर दिसते आहे.

Marathi Actress | Instagram

प्राजक्ता माळीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

Prajakta Mali Traditional Look | Instagram

या फोटोंमध्ये प्राजक्ताने मोती रंगाची दाक्षिणात्य साडी नेसली आहे.

Prajakta Mali South Indian Saree Look | Instagram

प्राजक्ताचा हा लूक चाहत्यांना फार आवडला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali In Blue Saree | Instagram