Prajakta Mali : यह लाल इश्क़...प्राजक्ताची पैठणी साडी अन् अस्सल मराठी थाट पाहून चाहते बेभान!

साम टिव्ही ब्युरो

सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे अर्थातच प्राजक्ता माळी.

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official

सोशल मीडियावर प्राजक्ताचा भलामोठा चाहतावर्ग आहे.

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official

प्राजक्ताच्या माळीच्या सौंदर्याने चाहते घायाळ झाले आहेत.

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official

प्राजक्ता पारंपारिक लूकमध्ये अप्रतिम दिसत आहे

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official

या फोटोतील प्राजक्ताच्या दिलखेचक अदांनी चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official

सोशल मीडियावर प्राजक्ताचे फोटो व्हायरल होत आहेत.