विशाल गांगुर्डे
अभिनेत्री प्रीती झिंटाचा आज ४८वा वाढदिवस आहे.
प्रीतीचा जन्म ३१ जानेवारी, १९७५ साली झाला.
हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे एका हिंदू राजपूत कुटुंबाबात प्रीतीचा जन्म झाला.
प्रीती झिंटा एक अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर ती बिझनेस वूमन, सोशल वर्कर, टेलिव्हिजन प्रेसेंटर देखील आहे.
प्रीती झिंटाची एकूण संपत्ती 15 मिलियन डॉलर म्हणजेच 110 कोटी रुपये आहे.
प्रिती झिंटाची स्वतःची प्रोडक्शन कंपनी आहे. PZNZ Media असे या कंपनीचे नाव आहे
प्रीती झिंटा आयपीएल टीम 'Punjab Kings'ची सहमालक आहे.
प्रीती एका जाहिरातीसाठी तब्बल 2 ते 2.5 कोटी रुपये इतके मानधन आकारते.