ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री प्रिया बापट सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणत सक्रीय असते.
अभिनेत्री प्रिया बापट सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या अपडेट देत असते.
अभिनेत्री प्रिया बापटला अभिनयासोबतच तिच्या लूकवर नवनवीन प्रयोग करायला आवडतात.
अभिनेत्री प्रिया बापटने सोशल मीडियावर डेनिम वेअरमधल बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री प्रिया बापट या लूकमधील फोटो ३ वेगळ्या पोस्ट मधून शेअर केले आहेत.
अभिनेत्री प्रिया बापटचा 'सीटी ऑफ ड्रीम्स' या वेब सीरीजमध्ये दमदार अभिनय बघायला मिळाला.