Radhika Apte: राधिका आपटेचा जलवा, फॅन्सच्या काळजाचं पाणी…

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कसदार अभिनय अन् बिनधास्त, बोल्डनेसमुळं राधिका आपटे मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीत ओळखली जाते.

Radhika Apte Photo | Instagram/ @radhikaofficial

राधिका प्रमुख भूमिकेत असली तर त्या चित्रपटाची चर्चा हमखास होते.

Radhika Apte Photo | Instagram/ @radhikaofficial

मराठमोळी राधिका आपटे ही सोशल मीडियावरही सॉलिड चर्चेत असते.

Radhika Apte Photo | Instagram/ @radhikaofficial

तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो काही वेळातच प्रचंड व्हायरल होतात.

Radhika Apte Photo | Instagram/ @radhikaofficial

राधिकानं ब्लॅक ब्रालेट आणि स्कर्टमधील फोटो शेअर केला होता. त्यावर चाहत्यांनी कमेंटमधून प्रेमवर्षाव केला आहे.

Radhika Apte Photo | Instagram/ @radhikaofficial

राधिकाची सोशल मीडियावर 'ब्युटी विथ ब्रेन' अशी ओळख आहे.

Radhika Apte Photo | Instagram/ @radhikaofficial

राधिका काही दिवसांपूर्वी 'फॉरेंसिक' या चित्रपटामध्ये दिसली होती.

Radhika Apte Photo | Instagram/ @radhikaofficial

तिने या चित्रपटात एका महिला पोलिसाची भूमिका साकारली होती.

Radhika Apte Photo | Instagram/ @radhikaofficial

राधिकाने मराठी, बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्येही काम केले आहे.

Radhika Apte Photo | Instagram/ @radhikaofficial

दमदार अभिनयाच्या जोरावर राधिकानं बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.