Satish Daud Patil
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते.
रिया चक्रवर्ती तिच्या अभिनयातील कारकिर्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे.
कधी रियाचे फोटोशूट समोर येतात तर कधी पॅपाराझींने काढलेले तिचे व्हिडिओ व्हायरल होतात.
नुकतेच रिया चक्रवर्तीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.
रिया चक्रवर्तीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
या फोटोंमध्ये रिया चक्रवर्ती खूपच सुंदर दिसत आहे.
अनेकांनी रियाच्या या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.