Ved Movie: ज्या प्रेमात वेड नाही, ते प्रेम नाही

साम टिव्ही ब्युरो

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेला 'वेड' चित्रपटाने सध्या धुमाकूळ घातलाय.

Ved Movie

आठवड्याभरात रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या वेड चित्रपटानं बक्कळ कमाई केली आहे.

Ved Movie

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यात या चित्रपटानं कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे.

Ved Movie

चित्रपटाच्या आधी व चित्रपट रिलीज झाल्यानंतर वेड या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.

Ved Movie

सध्या सोशळ मीडियावर वेड ची हवा दिसत आहे.

Ved Movie

वेड या चित्रपटाचा खास चाहतावर्ग आहे.

Ved Movie

सोशल मीडियावर या चित्रपटाच्या डायलॉंग, गाणी हिट ठरतआहे.

Ved Movie

नेटकरी या गाण्यांचे व्हिडीओ रिल्स बनवून शेअर करत आहे.

Ved Movie

NEXT:Mansi Naik| नव्या लूकमध्ये मानसीचं फोटोशूट, बाल्कनीत दिल्या पोझ