ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रुबिना दिलैक छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे.
रुबिना तिच्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते
रुबिना दिलैक तिचे नवीन फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करते आहे
हल्लीच रुबिनाने तिच्या स्टायलिश अदांजातील फोटो पोस्ट केले आहेत.
रुबिना सुदंर सौंदर्यावर साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.
सोशल मीडियावर रुबिनाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
रूबिना ही मनोरंजन विश्वातल्या लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.