Sai Lokur: नववर्षातला सईचा नखरेल अंदाज, फोटोवरून हटणार नाही नजर

साम टिव्ही ब्युरो

बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूरने नुकतेच फोटो पोस्ट केले आहेत.

Sai Lokur | Saam Tv

नखरेल अंदाजात सईने नवं फोटोशूट केलं आहे.

Sai Lokur | Saam Tv

वेगवेगळ्या पोझमध्ये सईने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Sai Lokur | Saam Tv

सईने घागरा चोली परिधान केली आहे.

Sai Lokur | Saam Tv

मॅंचिग ज्वेलरीसह सईने मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Sai Lokur | Saam Tv

सईचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Sai Lokur | Saam Tv

सईच्या फोटोवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Sai Lokur | Saam Tv