Photo : सई ताम्हणकरचा साडीमधील बोल्ड लूक; फोटो पाहून चाहतेही झाले थक्क

सतीश दौड पाटील

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी चर्चेत असते.

Actress Sai Tamhankar Photos | Instagram/@saietamhankar

सई तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sai Tamhankar Photos | Instagram/@saietamhankar

सध्या सईने केलेलं नवं फोटोशूट चर्चेत आलं आहे.

Actress Sai Tamhankar Hot Look | Instagram/@saietamhankar

अनेक वेळा बोल्ड लुकमध्ये दिसणारी सई सध्या साडीतला लूकमुळे चर्चेत आहे.

Sai Tamhankar Hot Photos | Instagram/@saietamhankar

या फोटोंमध्ये सई पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

Sai Tamhankar Sarees Photos | Instagram/@saietamhankar

फोटोत सईने मोठे इअररिंग्स घालत केस मोकळे सोडले आहेत.

Sai Tamhankar Sarees Pic | Instagram/@saietamhankar

लाईट मेकअपमुळे सईचा हा लूक अगदी खुलून दिसत आहे.

Sai Tamhankar Sarees Hot Photo | Instagram/@saietamhankar

अलिकडे सई ताम्हणकर ही मीडियम स्पायसी चित्रपटात झळकली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sai Tamhankar Hot Sarees Photos | Instagram/@saietamhankar