साम टिव्ही ब्युरो
मराठी - हिंदी सिनेमासृष्टीतीलं खणखणारं नाणं म्हणून सई ताम्हणकरचं नाव घेता येईल
अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या हटकेस्टाईलसाठी ओळखली जाते.
सई ताम्हणकर हे नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
नुकतेच सईने क्लासी लूकमधील तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
सईने काळी- पांढरी साडी परिधान केली आहे यासह जॅकेटने हटके लूक केला आहे.
सईने केसांची हेइरस्टाईल करून साजेसा मेकअप केला आहे.
सईच्या लूकवर चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहे.