Sai Tamhankar : फॅशनचा जलवा! हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये सई ताम्हणकरने दाखवला बोल्ड अंदाज

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

sai tamhankar | Instagram/@saietamhankar

सई ताम्हणकरच्या अभिनयाचा मोठा चाहता वर्ग आहे.

sai tamhankar | Instagram/@saietamhankar

सई ताम्हणकरला मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मानली जाते.

sai tamhankar | Instagram/@saietamhankar

सई ताम्हणकरने मराठी सहित हिंदी सिनेसृष्टीत देखील काम केले आहे.

sai tamhankar | Instagram/@saietamhankar

सईचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे

sai tamhankar | Instagram/@saietamhankar

सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

sai tamhankar | Instagram/@saietamhankar

हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे.