Samantha Ruth Prabhu: मी मजं हरपून बसले रे सख्या आज....सामंथाचं रूप सजलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुंदर अभिनेत्री

समंथा रुथ प्रभू बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Samantha Ruth Prabhu | Instagram

ओळख

समंथाने धडाडीच्या चित्रपटातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Samantha Ruth Prabhu | Instagram

वेबसिरिज

द फॅमिली मॅन' सीझन 2 या वेबसीरिजच्या माध्यमातून समंथाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.

Samantha Ruth Prabhu | Instagram

आगामी चित्रपट

आता आगामी चित्रपटात समंथा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

Samantha Ruth Prabhu | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर समंथाने तिचे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Samantha Ruth Prabhu | Instagram

लूक

व्हाईट रंगाच्या साडीमध्ये समंथाने चाहत्यांच्या हृदयाच्या तारा छेडल्या आहेत.

Samantha Ruth Prabhu | Instagram

फोटो

समंथाचे फोटो सोशल मीडियावर साऱ्यांनाच आवडले आहेत.

Samantha Ruth Prabhu | Instagram

NEXT: Shy Girls|मुली लाजाळू का असतात?

Shy Girls | Saam Tv