ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी अभिनेत्री सायली संजीव ही अनेक तरुणांच्या मनावर राज्य करतो आहे.
सायलीच्या नादखुळ्या फोटोंनी सोशल मीडियावर राडा केलाय.
सायली संजीव आपले खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.
नुकतेच सायलीने काही खास फोटो शेयर केले आहेत.
पारंपारिक वेशात सायली अप्रतिम दिसत आहे.
सायलीने जाभंळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
सायलीचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहे.