साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री शमा सिंकदर तिच्या फॅशनस्टाईलमुळे ट्रेडिंगमध्ये असते.
सध्या शमा सिंकदर हे नाव सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.
शमा तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.
शमाने नवं फोटोशूट बेडवर हटके अदाजात केलं आहे.
शमाच्या भन्नाट पोझने चाहते भारावून गेले आहेत.
सोशल मीडियावर शमाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स येत आहेत.