Shivali Parab: शिवाली परबचा दुबईत जलवा, नवे फोटो व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब साऱ्यानाच माहित आहे.

Shivani Parab | Instagram

विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री शिवाली परबला ओळखले जाते.

Shivani Parab | Instagram

सोशल मीडियावर शिवालीचा खास चाहतावर्ग आहे.

Shivani Parab | Instagram

शिवाली सध्या दुबईत एन्जॉय करत आहे.

Shivali Parab | Instagram

नुकतेच शिवालीने तिचे फोटो पोस्ट केले आहे.

Shivali Parab | Instagram

स्टायलिश अंदाजात शिवाली तिचा नवा स्वॅग फ्लॉन्ट केला आहे.

Shivali Parab | Instagram

शिवालीच्या फोटोंवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shivani Parab | Instagram

NEXT: Sharwari Wagh|स्टनिंग! भगव्या थ्रि- पीस आऊटफिटमध्ये शर्वरीचा स्वॅग