Shruti Marathe: श्रुतीचं अस्सल २४ कॅरेट सौंदर्य; एकदा पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री श्रुती मराठे.

मराठी, हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.


Shruti Marathe | Saam TV

चर्चेत

मराठी मनोरंजन विश्वातीळ सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे..

Shruti Marathe | Saam TV

सौंदर्याची खाण

सौंदर्याची खाण श्रुती मराठे तिच्या फोटोशूटने कायमच लक्ष वेधून घेते

Shruti Marathe | Saam TV

उत्सुक

श्रुतीला मराठमोळ्या सौंदर्यात पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Shruti Marathe | Saam TV

सौंदर्य

या फोटोतील श्रुतीचं सौंदर्य वेड लावतंय

Shruti Marathe Style | Saam TV

फॅन फॉलोईंग

अभिनेत्री श्रुती मराठेचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे


Shruti Marathe Style | Saam TV

फोटो व्हायरल

अभिनेत्री श्रृती मराठे हिचे फोटो व्हायरल होत आहेत


Shruti Marathe | Saam TV

NEXT: Beautiful Actress| नुसतं पैठणी नेसून चालत नाही असं देखणं रूप असावं लागतं...