Shweta Tiwari: हॉट अँड ग्लॅमरस श्वेताचं फिटनेस सिक्रेट काय? वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्वेता तिवारीचं फिटनेस अनेकांना चकीत करतं.

Shweta Tiwari | Saam Tv

श्वेताकडे पाहिलं तर ती दोन मुलांची आई यावर अनेकांना विश्वास बसत नाही.

Shweta Tiwari Photos | Instagram/@shweta.tiwari

श्वेताचं इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या सुंदर-सुंदर फोटोंनी भरलेलं आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

दोन मुलांची आई श्वेता आपल्या फिटनेसकडे खास लक्ष देते.

Shweta Tiwari Photos | Instagram/@shweta.tiwari

श्वेतांने तिचं 10 किलो वजन चांगलं डाएट करुन घटवलं होतं.

Shweta Tiwari Photos | Instagram/@shweta.tiwari

श्वेताच्या डाएटमध्ये चीट डेचाही समावेश होता.

Sheta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

श्वेताने वर्कआऊट देखील केला. जीममध्ये कार्डियो आणि वेस्ट ट्रेंनिंगचा समावेश आहे.

Shweta Tiwari Hot Photos | Instagram

फिट बॉडीसाठी श्वेता आठवड्यातून तीन वेळातरी जीम करते.

Shweta Tiwari | Instagram

श्वेताला रनिंग आणि योगा करण्याचीही आवड आहे.

Shweta Tiwari Husband | Instagram

NEXT : जान्हवी कपूरचा साडीतील किलर लूक