Satish Daud Patil
टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी कायम चर्चेत असते
श्वेता आपले नवनवीन फोटो इन्स्टाग्रावरून शेअर करत असते.
नुकतेच श्वेताने आपले नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे.
श्वेताचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
हे फोटो पाहून श्वेता तिवारी 42 वर्षांची आहे, दोन मुलांची आई आहे यावर विश्वास बसत नाही.
नुकतंच श्वेताने ‘मैं हू अपराजिता’ या शोद्वारे वापसी केली आहे.
श्वेता तिवारीने यामध्ये आईची भूमिका साकारली आहे.