Sneha Wagh: सन्मान सोहळ्यासाठी स्नेहाचा खास लूक

Pooja Dange

अभिनेत्री स्नेहा वाघ सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

नुकतेच तिने काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

अभिनेत्रींचे हे फोटो एका सोहळ्यातील आहेत.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

स्नेहाला महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे आहे.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

नाकातील नाथ आणि साडीवर घातलेला वेस्टर्न स्टाईलमधील ब्लाउज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

स्नेहा सध्या ना 'उम्र की सीमा हो' या मालिकेत काम करत आहेत.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

तिने आधीही अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

परंतु स्नेहाची सुरुवात मराठी मालिका 'काटे रुते कुणाला' पासून झाली आहे.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

NEXT: Tejaswi Prakash| न्यू लूकमध्ये तेजस्वी प्रकाशचा हटके अंदाज

Tejaswi Prakash | Instagram