Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णी काही थांबेना, नव्या फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या अपडेट तिच्या चाहत्यांना देत असते.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या फिटनेससाठी देखील चर्चेत असते.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने डान्स महाराष्ट्र डान्स साठी हा फोटोशूट केला आहे

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या या पोस्ट खाली तिच्या चाहत्यांसोबत तिचे चित्रपट सृष्टीतील मित्र कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पोस्टवर लाखो लाईक्स मिळाले आहेत.