Pooja Dange
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पाच्या आगमन झाले आहे.
सोनाली स्वतःच्या हाताने गेली अनेक वर्ष गणपतीची मूर्ती बनवत आहे.
या गणेश चतुर्थीनिमित्त सोनालीने केलेला तिचा लूक शेअर केला आहे.
यावेळी सोनालीने घातलेले दागिने खूपच आकर्षक आहेत.
खड्यांचे कानातले, गळ्यात खडे आणि मण्यांचा हार, नाकात नथ असा थोडा मराठमोळा आणि वेस्टर्न लूक केला आहे.
सोनालीने मिनिमल मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत.
अप्सरा सोनाली या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.