Sonalee Kulkarni: अप्सरेचं मनमोहक सौंदर्य! फोटो पाहून चाहते झाले प्रेमवेडे

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीत तिच्या नृत्यकौशल्यामुळे प्रकाशझोतात आली.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

सोनाली कुलकर्णीने तिच्या हटके स्टाईलने चाहत्यांना वेड लावले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

सध्या सोनाली तिची झलक दाखवण्याची एकही संधी सोडत नाही.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

कायमच स्टायलिश अंदाजात सोनाली तिचा स्वॅग दाखवत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

सोनालीने पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये स्टायलिश ब्लाऊज कॅरी केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

सोनालीचं हटके फोटोशूट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588