Swara Bhasker-Fahad Ahmad Wedding Photo: हम बने तुम एक दूजे के ल‍िए...

Pooja Dange

अभिनेत्री स्वरा भास्कर समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदशी लग्न केल्यानंतर चर्चेत आली होती.

Swara Bhasker Wedding Photo | Instagram @reallyswara

१६ फेब्रुवारीला स्वराने व्हिडीओ शेअर करत लग्नाची माहिती देत, सर्वांना आर्श्चयाचा धक्का दिला. 

Swara Bhasker Wedding Photo | Instagram @reallyswara

स्वरा- फहादचे काल रिसेप्शन दिल्लीत पार पडले. 

Swara Bhasker Wedding Photo | Instagram @reallyswara

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह दिग्गज राजकारण्यांनीही त्यांच्या रिसेप्शन उपस्थिती लावली होती. 

Swara Bhasker Wedding Photo | Instagram @reallyswara

स्वराने त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Swara Bhasker Wedding Photo | Instagram @reallyswara

या फोटोंमधेय स्वरा आणि फाहदने मॅचिंग रंगाचे आऊटफिट घातले आहे.

Swara Bhasker Wedding Photo | Instagram @reallyswara

स्वराने गाला मोकळा ठेवला असून केसात हेवी दागिने घातले आहेत.

Swara Bhasker Wedding Photo | Instagram @reallyswara

NEXT: तारुण्य तुझं बेफ़ाम​, जसा इश्काचा एटम बाम! Rajeshwari Kharat

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial